Last date of online applications to get admissions (2020-21), in grantable divisions of FYBCOM and FYBSC
प्रथम वर्ष वाणिज्य व विज्ञान या वर्गांच्या अनुदानीत तुकडीत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दि. ८ ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक आहे. यानंतर आलेल्या प्रवेश अर्जांचा अनुदानीत तुकडीच्या गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाणार नाही. सदर गुणवत्ता यादी शासनाच्या आरक्षण नियमानुसार लावण्यात येईल.
×
International Webinar on Innovations in Energy and Environment IME2 on 9th August 2020 from 10.00 am to 1.30 pm
×
Online Faculty Development Program (From 24 August to 29 August 2020)